मंगळवार, ८ मार्च, २०११

दत्ता म्हणे

माया ममता मानपान।
सांडी देह अभिमान।।1।।
उंच नीच नाही कोणी।
सारी ब्रह्माची करणी।।
दत्ता म्हणे ऐसा साधू।
करी सकलाशी बोधु।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: