शांभवी

दत्ता म्हणे

यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

Facebook Badge

Dattatraya Mali

Create your badge

counter

calling cards
calling cards

माझ्याबद्दल

माझा फोटो
dsitaram
मी दत्तात्रय सिताराम माळी. मी मुळचा पातोंडे ता. चाळीसगावचा. माझे शिक्षण बी एस्सी (पदार्थ विज्ञान). लहानपणापासुनच भगवंताची उपासना सुरु. आईचे याबाबत माझ्यावर विशेष संस्कार, तिने मला जगाच्या नश्वरते विषयी पहिला अभंग शिकवला, नको नको मना गुंतु माया जाळी।काळ आला जवळी ग्रासावया।। या तुकोबांच्या अभंगाचा प्रभाव माझ्या जीवनात खोलवर पडल्यामुळे मी जगात उदासिन वृत्तीने वागु लागलो. पांडुरंगाची ओढ मनाला लागल्यामुळे एकप्रकारची विरक्ती बाणली गेली, माझे वडिल प पु सिताराम बाजीराव माळी हे स्थितप्रज्ञ असल्यामुळे त्यांचा देखील प्रभाव माझ्यावर झाला, माझ्या वडिलांना कोणत्याही मानसिक विकारांनी छळले नाही. जन्मभर विरक्त व समाधानी वृत्ती,अशा विरक्तांच्या सहवासात मी घडत गेलो. शिक्षण पुर्ण केले. माझ्या स्वभावाची अशी घडण झाली असल्यामुळे काही वेळेस मला मित्र,नातेवाईकांचा पण त्रास झाला. माझे लग्न झाले. मला एक मुलगा व एक मुलगी आहे. कटुंब पुण्याला रहात आहे. माझी दोघी मुलं संगित शिकत आहेत. मुलगा तबला शिकतो तो ललित कला केंद्र पुणे येथे शिकत आहे. व मुलगी पेटी, बासरी, व्हायलिन शिकते आहे. मी रायगड जिल्ह्यात नागोठणे येथील रिलायंस पेट्रोकेमिकल्स या कंपनीत विस वर्ष कामाला होतो. सध्या सौदीत एका पेट्रोकेमिकल्स कंपनीत काम करीत आहे.
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

लोकप्रिय पोस्ट

  • भयानक वास्तव!!!
    मित्रांनो.... आपण संसारात रमतो, पैसा कमवतो. आपल्याला असे वाटते की, पैशाच्या बळावर आपण काहीही करु शकतो.. कोणालाही विकत घेऊ शकतो... पण तो ...
  • अनुग्रह कसा होतो? - एक वैज्ञानिक सत्य
    अनुग्रह कसा होतो? मनाची अनुग्रह घेण्याची तयारी झाली व सद्गुरु भेटला तर असा भाग्यवान साधक सद्गुरुंना मनोभावे शरण जाऊन अनुग्रह देण्याविषयी वि...
  • आपले अंतर्मन- एक चमत्कार
    आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजू शकतो, परंतु सुखी मात्र मुळीच समजु शकत नाही. झोपेच्या गोळ्याशिवाय आपण झोपु शकत नाही, जुलाबाच्या गोळ्य...
  • मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 27
    ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥             अभंग # २७. सर्वसुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ लटिका व्यवहार सर्व हा ...
  • अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...
    अंतर्मनाची जागृती एक चमत्कार.... साधना... साधकाने सुखासनात बसावे. दीर्घ श्वास घेऊन तो सोडुन द्यावा. कुंभक वगैरे करु नये. नंतर हळुहळु डो...
  • मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 3
    ॥ सद्गुरूनाथाय नमः ॥ अभंग # ३. त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२...
  • मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 21
    ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    अभंग # २१. काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां ...
  • मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग
    ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    अभंग # १. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याच...
  • एक मजेदार साधना....
    ही साधना वाटते तितकी सोपी नाही.. कारण तुम्ही मध्येच थांबलात तर पहिल्यापासुन ही साधना करावी लागते... ह्या साधनेने मन हे सुक्ष्म होते.. व स्...
  • अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...
    अंतर्मन हे सर्वव्यापी आहे. हे यापुर्वी सांगितलेच आहे. काहीजण याला Cosmic   Electricity ( विश्वव्यापी विद्दुतशक्ती ) असेही म्हणतात.. अंतर्...

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
सर्व टिप्पण्या
Atom
सर्व टिप्पण्या

माझे गुरुदेव

माझे गुरुदेव
श्रीपाद बाबा

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2012 (1)
    • ▼  मार्च (1)
      • ▼  मार्च 16 (1)
        • गीत हे श्रीहरीचे
  • ►  2011 (110)
    • ►  सप्टेंबर (15)
      • ►  सप्टें 28 (4)
      • ►  सप्टें 26 (1)
      • ►  सप्टें 25 (1)
      • ►  सप्टें 21 (1)
      • ►  सप्टें 16 (1)
      • ►  सप्टें 11 (1)
      • ►  सप्टें 06 (1)
      • ►  सप्टें 02 (4)
      • ►  सप्टें 01 (1)
    • ►  ऑगस्ट (10)
      • ►  ऑग 23 (1)
      • ►  ऑग 18 (1)
      • ►  ऑग 16 (1)
      • ►  ऑग 15 (4)
      • ►  ऑग 05 (3)
    • ►  जुलै (1)
      • ►  जुलै 17 (1)
    • ►  जून (35)
      • ►  जून 24 (2)
      • ►  जून 21 (2)
      • ►  जून 20 (27)
      • ►  जून 11 (1)
      • ►  जून 10 (1)
      • ►  जून 09 (1)
      • ►  जून 04 (1)
    • ►  मे (13)
      • ►  मे 31 (1)
      • ►  मे 26 (1)
      • ►  मे 25 (1)
      • ►  मे 23 (1)
      • ►  मे 22 (1)
      • ►  मे 21 (2)
      • ►  मे 14 (3)
      • ►  मे 13 (2)
      • ►  मे 03 (1)
    • ►  एप्रिल (17)
      • ►  एप्रि 25 (1)
      • ►  एप्रि 24 (2)
      • ►  एप्रि 16 (1)
      • ►  एप्रि 14 (2)
      • ►  एप्रि 12 (1)
      • ►  एप्रि 10 (2)
      • ►  एप्रि 09 (4)
      • ►  एप्रि 07 (2)
      • ►  एप्रि 06 (2)
    • ►  मार्च (19)
      • ►  मार्च 27 (2)
      • ►  मार्च 26 (1)
      • ►  मार्च 16 (1)
      • ►  मार्च 12 (1)
      • ►  मार्च 11 (2)
      • ►  मार्च 09 (3)
      • ►  मार्च 08 (8)
      • ►  मार्च 07 (1)

पृष्ठे

  • मुख्यपृष्ठ
  • दत्ता म्हणे

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
सर्व टिप्पण्या
Atom
सर्व टिप्पण्या
साधेसुधे थीम. luoman द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.