शांभवी
मंगळवार, ८ मार्च, २०११
दत्ता म्हणे
गुरुराज हे चोखटे।
ज्ञानफळ भेटे भेटे।।1।।
अहंभावे नाश केला।
मुक्तपदी प्राप्त झाला।।2।।
देह वासना नुरेना।
दत्ता भेटला आपणा।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा